पाणी नमुना घेण्यासाठी सुरवातीला आपल्या विहिरीतील मोटार किंवा बोअरची मोटार ५ ते १० मिनिटे चालु ठेउन त्यानंतर येणारे पाणीच तपासणीसाठी घ्यावे. यासाठी एक स्वच्छ मिनरल पाण्याची बाटली घेऊन त्यामध्ये ५०० मिली ते १ लिटर एवढ्या प्रमाणात पाणी परिक्षणासाठी आणावे.
घटक |
||||
सामू |
पालाश |
गंधक |
तांबे
|
आर.एस.सी. इंडेक्स |
विद्युत वाहकता (क्षारता) |
सोडियम
|
क्लोराईड |
जस्त |
संपूर्ण विरघळलेले क्षार (T.D.S.) |
कार्बोनेट्स |
कॅल्शियम |
काठीण्य (Hardness)
|
लोह |
संपूर्ण विरघळलेले क्षार(T.D.S.)
|
बायकार्बोनेट्स |
मॅग्नेशियम
|
एस.ए.आर
|
मॅग्नेशियम
|
कॅल्शियम मॅग्नेशियम गुणोत्तर
|