पानदेठ परिक्षण (प्रयोगशाळा आणि विश्लेषणात्मक सेवा)

पानदेठ परिक्षणामध्ये तपासले जाणारे घटक

घटक

नत्र

 

कॅल्शिअम

 

गंधक

 

स्फुरद

मॅग्नेशिअम

मॅगनीज

लोह

 

लोह

सोडिअम

 

 

बोरॉन

 

मॉलिब्डेनम

अमोनिकल व नायट्रेट नत्र

 

 पानदेठ परिक्षणासाठी नमुना घेण्याची पध्दत

पिक

तपासणीसाठी पिकाचा घ्यावयाचा भाग

पिकाची अवस्था/कालावधी

नमुना संख्या

नगदी पिके:

ऊस

शेड्याकडून तिसरे पान देठासहीत

लागवणीपासून तीन ते पाच महिन्यांपर्यंत

१५

तृणधान्य पिके:

गहू

सर्वात वरचे पान

लोंब्या येण्याआधी

५०

मका

कणसा सोबतचे पान

तुरा येण्याआधी

१५

फळे:

द्राक्षे

काडीवरील खालून पाचवे देठ व पान

मार्च, एप्रिल (खरड) छाटणीच्या किंवा ऑक्टोबर छाटाणीच्या ४५ दिवसांनी

२००

डाळिंब

शेंड्याकडून आठवे पान

एप्रिल व ऑगस्टमध्ये फुलकळीच्या अवस्थेत

५०

केळी

शेंड्याकडून तिसर्‍या पानाचा देठ

लागवणीनंतर चार महिन्यांनी

१५

आंबा

पान व देठ

चार ते सात महिने वयाच्या फांदीच्या मध्यभागातील पाने

१५

पेरु

शेंड्याकडून तिसर्‍या पानाची जोडी

ऑगस्ट व डिसेंबर महिन्यातील फुलकळीची अवस्था

२५

चिक्कू

शेंड्याकडून १० वे पान

सप्टेंबर महिन्यात

३०

गळीत धान्यपिके:

भुईमूग

प्रौढावस्थेत आलेले पान

जास्तित जास्त फुटवे

२५

सुर्यफुल

प्रौढावस्थेत आलेले पान

फुल येणे सुरु झाल्यावर

२०

सोयाबीन

वरुन तिसरे पान

पेरणीनंतरे दोन     महिन्यांनी

२५