कृषी क्षेत्रात येणा-या नवनवीन तंत्रज्ञनामुळे मागील काही वर्षांपासून वेगवेगळी पिक वाढ संप्रेरके वापरण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत चाललेले आहे. अधिक उत्पादन व चांगला दर्जा यासाठी ही संप्रेरके उपयोगी ठरतात.
परंतु या संजीवकांचा दर्जा पिकवाढीवर चांगला किंवा वाईट परिणाम घडवून आणू शकतो.
शेतकरी, संप्रेरके उत्पादन, आयातक यांच्यासाठी आम्ही पिक वाढ संप्रेरकांच्या दर्जाची तपासणी करण्याची सेवा पुरवत असतो.